Lord Dattatreya

श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय 12

(Saptashati Gurucharitra Adhyay 12)

Vasudevananda Saraswati

Also known as Saptashati Gurucharitra · Saptashati Gurucharitra 12 · Saptashati Gurucharitra in Marathi

Saptashati Gurucharitra Adhyay 12. The Saptashati Gurucharitra of Vasudevananda Saraswati (Tembe Swami), a condensation of the Gurucharitra into seven hundred verses. It carries the same account of Shripad Shrivallabha and Nrisimha Saraswati in a shorter compass, for those who keep a daily parayana rather than a seven-day one. This adhyay is named in its colophon for संन्यासदीक्षाग्रहणं.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

सच्चित्परब्रह्म श्रवणा । न्यास हेतू तत्कारण ।
वैराग्य न क्रम जाण । आळस न कीजे येथ ॥१॥
कां वारिसी तूं मज । आयुष्य जेवीं वीज ।
क्षणभंगुर देह तुज । कळे सहज मृत्यू न कीं ॥२॥
येथ मानवांची काय । कथा मृत्यू देवां खाय ।
न ये गेलेलें आयुष्य । न कळे काय केव्हां पडे ॥३॥
सन्मार्गि न करीं विघ्न । सुपुत्रा तूं होसी म्हणून ।
मस्तकीं हस्त ठेऊन । पूर्वस्मरण तिला देई ॥४॥
म्हणे तनया श्रीपदा तूं । एक पुत्र होतां जा तूं ।
सुत म्हणे पुरतां हेतू । आज्ञा दे तूं म्हणूनी राहे ॥५॥
ज्यांचे व्यंग अध्ययन । जे म्हणविती प्राज्ञ ।
तेही त्यापाशीं येवून । अध्ययन करिती नित्य ॥६॥
ती माय गर्भिणी झाली । पुत्र दोन प्रसवली ।
त्या बाळें आज्ञा घेतली । वाढ धरिलीं काशीची ॥७॥
तो सस्मित बोले तयां । पुनः भेटें म्हणुनिया ।
काशीमध्यें येवोनियां । धरी धैर्या करी योग ॥८॥
महान्गतस्मय जाणून । न्यासमार्ग स्थापीं म्हणून ।
विप्रें प्रार्थितां तो प्राज्ञ । स्वयें संन्यासी होतसे ॥९॥
जो होता तेथें यती । वृद्ध कृष्णसरस्वती ।
तया वरुनी गुरु होती । नरसिंहसरस्वती ॥१०॥
होऊन नर आपण । गुरुचे गुरु असून ।
रामकृष्णापरी जाण । गुरु करुन घेती गुरु ॥११॥
स्थापूनि श्रौंतधर्म । फिरे सर्व तीर्थाश्रम ।
माधवा दे आश्रम । वळे जन्मभूमीकडे ॥१२॥
इति०श्री०प०प०वा०स० सारे संन्यासदीक्षाग्रहणं नाम द्वादसो०

Explore More