Lord Dattatreya

श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय 33

(Saptashati Gurucharitra Adhyay 33)

Vasudevananda Saraswati

Also known as Saptashati Gurucharitra · Saptashati Gurucharitra 33 · Saptashati Gurucharitra in Marathi

Saptashati Gurucharitra Adhyay 33. The Saptashati Gurucharitra of Vasudevananda Saraswati (Tembe Swami), a condensation of the Gurucharitra into seven hundred verses. It carries the same account of Shripad Shrivallabha and Nrisimha Saraswati in a shorter compass, for those who keep a daily parayana rather than a seven-day one. This adhyay is named in its colophon for रुद्राक्षमहिमावर्णनं.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

ती आनंद भावे नमुनि । म्हणे काल भेटला मुनि ।
गुरु बोले मग हांसोनी । पालटोनी रुप मी आलो ॥
तुझें परप्रेम पाहिलें । रुद्राक्ष मींच दिल्हे ।
रुद्रतीर्थें वाचविलें । ऐक बालें नवल हें ॥२॥
अवश्यं हे ल्यावे सादर । पूर्वीं काश्मीरेशकुमार ।
प्रधानाचाही कुमार । अलंकार टाकून देती ॥३॥
त्या भ्रांत्या पिसे म्हणती । भस्मरुद्राक्षातें धरिती ।
पराशरा पुसे नृपति । हेतू वदति मुनी भूपा ॥४॥
सर्वात्म शिवा हे भजती । नंदिग्रामीं वेश्यासती ।
वैश्यरुपें गौरीपती । ये ती प्रती वळखावया ॥५॥
अनन्य स्त्रीत्र्यह होऊन । रतिदानें घे लिंग कंकण ।
तो बोले लिंगनाशन । होतां प्राण त्यजीन मी ॥६॥
त्याच्या वचना मानून । मंडपीं ठेवी लिंगरत्‍न ।
रमे वेश्या गृहीं नेऊन । जळे लिंगासह मंडप ॥७॥
वैश्य स्थिरवून मन । लिंग जळाले पाहून ।
करी अग्निप्रवेशन । सर्व दान देई वेश्या ॥८॥
निघे तंव लोक म्हणती । वेश्ये घरीं किती येती ।
कोणाची तूं कशी सती । नायकतां ती आग रिघे ॥९॥
तैं होय शिव प्रसंन्न । तिला नेयी उद्धरुन ।
तिणे जे रुद्राक्ष ल्येवून । कुक्कुट मर्कट पाळिले ॥१०॥
इति श्री०प०प०वा०स०वि० रुद्राक्षमहिमावर्णनं नाम त्रयस्त्रिंशो०

Explore More