Lord Dattatreya

श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय 38

(Saptashati Gurucharitra Adhyay 38)

Vasudevananda Saraswati

Also known as Saptashati Gurucharitra · Saptashati Gurucharitra 38 · Saptashati Gurucharitra in Marathi

Saptashati Gurucharitra Adhyay 38. The Saptashati Gurucharitra of Vasudevananda Saraswati (Tembe Swami), a condensation of the Gurucharitra into seven hundred verses. It carries the same account of Shripad Shrivallabha and Nrisimha Saraswati in a shorter compass, for those who keep a daily parayana rather than a seven-day one. This adhyay is named in its colophon for अन्नपूर्तिकरणं.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

गुरुंस भिक्षाद्याया आला । भास्कर विप्रसामग्रीला ।
तिघापुरति घेऊनी त्याला । भक्तीनेला प्रसादा ॥१॥
तो सर्व सामग्रीला । निजे घेऊनि उसेला ।
तीन मास असा त्याला । न मिळाला शून्य वार ॥२॥
त्या हास्य करिती लोक । गुरु करविती पाक ।
म्हणती सांगे सर्व लोक । तो सांगे सर्वा भोजना ॥३॥
ते त्याचा बोला हंसती । कण वाटयान ये म्हणती ।
तें तो सांगे गुरुप्रती । बोलाविती तें त्यां सर्व ॥४॥
निरहंकार तो ब्राह्मण । करी पाक सुनिष्पन्न ।
गुरु वस्त्रें झांकवून । नेववून वाढविती ॥५॥
द्विज हृष्टचित्त जेविती । थोर सान सर्व येती ।
चार हजार झाली मिती । ते जेविती आकंठा ॥६॥
अन्न दिल्हें सर्व जातीला । आचंडालश्वकाकांला ।
तरी तोटा नाहीं आला । जेवविला गुरुनें विप्रा ॥७॥
अन्न संपेना तें जळीं । जलचरां दे त्या वेळीं ।
झाली ख्याती भूमंडळीं । वर त्यावेळीं देती विप्रा ॥८॥
हर्षुनियां वदती लोक । तिघांपुरतां होता पाक ।
जेविले हे अमित लोक । हें कौतुक दुसरें ऐक ॥९॥
इति श्री०प०प०वा०स०वि सारे अन्नपूर्तिकरणं नाम अष्टत्रिंशं०

Explore More