Lord Dattatreya

श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय 44

(Saptashati Gurucharitra Adhyay 44)

Vasudevananda Saraswati

Also known as Saptashati Gurucharitra · Saptashati Gurucharitra 44 · Saptashati Gurucharitra in Marathi

Saptashati Gurucharitra Adhyay 44. The Saptashati Gurucharitra of Vasudevananda Saraswati (Tembe Swami), a condensation of the Gurucharitra into seven hundred verses. It carries the same account of Shripad Shrivallabha and Nrisimha Saraswati in a shorter compass, for those who keep a daily parayana rather than a seven-day one. This adhyay is named in its colophon for श्रीपर्वतयात्रावर्णनं.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

सिंहा लोकनें करुन । ऐक पुढील कथन।
तंतूक संसारीं असून । भजे गुरुसी याममात्र ॥१॥
तल्लोक श्रीशैलासी । जातां बोलविती त्यासी ।
तया वदे तो गुरुपाशीं । श्रीशैलेशमल्लिकार्जुन ॥२॥
सर्वत्र हा गुरु एक । पाषाण पाहूं जाती लोक ।
ते त्या निंदुनी गेले लोक । ये तंतुक गुरुपाशी ॥३॥
तो पाय वंदी त्यासी । गुरु पुसे का जासी ।
तो तसेंचि सांग त्यासी । चतुर्दशी पुढें आली ॥४॥
नभो मार्गे गुरुतया । नेउनी दाविती श्रीशैल्य ।
देवा पाहे तो लोक तया । पुसोनी साच न मानीं ॥५॥
लिंगीविलोकी तैं गुरुसी । स्थनमहात्म्यगुरुत्यासी ।
सांगेपंपापुरींशिवासी । पाहुनि श्वानायेराजत्व ॥६॥
स्त्रीवश्य तो जरि कां शैव । पुसतां स्त्रीला प्राक्स्वभाव ।
सांगे, राणीपुसेस्वभाव । म्हणे तोकवडींतूंपूर्वी ॥
आलंबिलें मांस पाहून । श्रीशैलाग्रीं धार येऊन।
तुजला मारी म्हणून । राणी होवून रमसीं ॥८॥
तूं मी भविष्यड्‌जन्मीं । होवूं राजे, अंती स्वधामी ।
जावूं म्हणे, तंतुकामीं । क्षेत्रधामी आणिले तुला ॥
जैं वर्त्यग्रीं लागे आग । तैं हो शीघ्र ध्वांतभंग ।
तमा होतां गुरुसंग । आवृत्तिभंग हों तयाचा ॥१०॥
त्या अव्याग्रागुरुसंगमीं । आणवूनीधाडितीग्रामीं ।
त्याला भ्रांत म्हणतीग्रामी । मठधामीं आणि भक्तातो
प्रत्यययेयात्रिक येतां । सर्वांला ये निम्रांतता ।
म्हणेती देव गुरुनाथा । तंतुका भक्ताग्र्यमानिती ॥१२॥
इति श्री०प०प०वा०स०वि सारे श्रीपर्वतयात्रावर्णनं नाम चतुश्चत्वारिंशो०

Explore More