Lord Dattatreya

श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय 48

(Saptashati Gurucharitra Adhyay 48)

Vasudevananda Saraswati

Also known as Saptashati Gurucharitra · Saptashati Gurucharitra 48 · Saptashati Gurucharitra in Marathi

Saptashati Gurucharitra Adhyay 48. The Saptashati Gurucharitra of Vasudevananda Saraswati (Tembe Swami), a condensation of the Gurucharitra into seven hundred verses. It carries the same account of Shripad Shrivallabha and Nrisimha Saraswati in a shorter compass, for those who keep a daily parayana rather than a seven-day one. This adhyay is named in its colophon for शूद्रधान्यप्रवृद्धिवर्णनं.

Read In:

Script: Devanagari (देवनागरी) — also the script of Hindi, Marathi, Nepali and Konkani.

जो हो वेदां अगोचर । तो भक्तां हो सुगोचर ।
तया ग्रामीं भक्त शूद्र । नमस्कार करी नित्य ॥१॥
गुरुदेव संगमीं जाती । त्या पाहून करी प्रणती ।
पुनः ये तो येणें रीती । करी भक्ती शेतीकरितां ॥२॥
लोकी चमत्कार करावया । शूद्रा वदे गुरुराया ।
कच्चें पीका हें कापुनियां । टांकी मध्यान्हापावेतों ॥३॥
तो तें प्रमाण मानून । स्वामिमागा ठरवून ।
कापी, तत्स्त्री येऊन । करी विघ्न तरी न हटे ॥४॥
ते कथिती अधिकार्‍यासी । शूद्र न जुमानीं त्यासी ।
दावी मध्यान्हीं गुरुसीं । म्हणे शेतासी कापिलें
तूं अतःपर काय खासी । असें गुंरु पुसे त्यासी ।
म्हणे तुझ्या प्रसादेसी । लाभ आम्हासी होईल ॥
त्याचे पुरवाया हेत । वृष्टी मूलर्क्षी पाडित ।
शतगुण त्या शेतांत । गुरुनाथ धान्य देती ॥७॥
तो करुनि क्षेत्रपपूजा । सस्त्रीक करी गुरु पूजा ।
स्वामीभाग देउनि द्विजां । धान्यपुंजा वाटी हर्षे ॥८॥
संतोषोनी गुरुमूर्ति । त्यांच्या वंशा गती देती ।
अशा लीला केल्या किती । त्यातें नेणती ब्रह्मादिक ॥
इति श्री०प०प०वा०स०वि सारे शूद्रधान्यप्रवृद्धिवर्णनं नाम अष्टचत्वारिंशो०

Explore More