खंडामंडित दंडित दानव अवलीळा॥
मणिमल्लां मर्दुनियां जों धूसुर पिवळा।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा॥१॥
वारीं दुर्जन असुरां भवदुस्तर तारी॥
सुरवर संवर वर दे मजलागी देवा।
नाना नामे गाईन ही तुमची सेवा॥
अघटित गुण गावया वाटतसे हेवा।
फणिवर शिणला किती नर पामर केवा॥२॥
तो हा मल्लंतक अवतार झाला॥
यालागीं आवडे भाव वर्णिला।
रामी रामदासा जिवलग भेडला॥३॥
