वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना॥
प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातों॥१॥
रक्षूनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा॥२॥
तरुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहें॥३॥
प्रेमानंदें लागू तुझी कीर्ती गावया॥४॥
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी॥५॥
कृपेची साउली देवा दीनावरि करीं॥६॥
सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी॥७॥
चुकलें आमुचें कांहीं त्याची क्षमा असावी॥
